आम्ही कशी मदत करू शकतो?

ट्रस्टच्या कामाचे मुख्य क्षेत्र कोणते आहेत?

ट्रस्ट प्रामुख्याने शैक्षणिक, आरोग्य, संशोधन आणि प्रकाशन क्षेत्रात काम करते.

ट्रस्ट कर्मचाऱ्यांशी संपर्क कसा साधावा?

स्मृतीशेष मधुकरराव तमगाडगे प्रेरणा प्रबोधिनी
प्लॉट क्रमांक 84, इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटी,
प्राचार्य अरुणराव कलोडे महाविद्यालयाजवळ,
ओंकार नगर चौक ते कॉलेज रोड,
नागपूर – 440027

ईमेल
info@tamgadgetrust.com

आपण आम्हाला दान कसे करू शकता?

स्मृतीशेष मधुकरराव तामगाडगे ट्रस्ट

एच डी एफ सी बँक

खाते क्रमांक : 5020005926917

IFSC: HDFC0005192

शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करावा?

कृपया हा फॉर्म भरा आणि smtt.headquarter@gmail.com वर पाठवा